Sonam Kapoor 2024 च्या विम्बलडन महिलांच्या अंतिम सामन्यात उपस्थित राहिली. यामध्ये तिने तिच्या खास आणि स्टायलिश ड्रेसने लक्ष वेधलं.
Shri Shri RaviShankar यांच्या जीवनावर आधारित सिद्धार्थ आनंद आणि महावीर जैन चित्रपट बनवत आहेत
Alyad Palyad या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड चालू आहे. या चित्रपटाने आपली यशस्वी वाटचाल ५ व्याआठवड्यातही सुरुच ठेवली आहे.
Marathi Serial ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ या मालिकेचा लग्न सोहळ्याचा विशेष भाग रंगणार आहे.
Sarfira Box Office Collection Day 1: बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमारचे (Akshay Kumar) अनेक चित्रपट एका वर्षात प्रदर्शित होत आहेत.
Indian 2 Box Office Collection Day 1: एस शंकर हे दक्षिण चित्रपट उद्योगातील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक आहेत आणि त्यांनी बरेच चित्रपट बनवले आहेत.