Sangram Chougule : अरबाजसोबतची कुस्ती संग्रामला आता महागात पडली असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Jr NTR Devara Advance Booking: सध्या ज्युनियर एनटीआर (Jr NTR ) त्याच्या 'देवरा पार्ट 1' (Devara Film) चित्रपटाच्या रिलीजमुळे चर्चेत आहे.
Emmys 2024 Anil Kapoor : अनिल कपूर हा सध्या चर्चेत आहे. तो अनेक कारणांमुळे मग ते त्याचे 'बॅक टू बॅक प्रोजेक्ट'असो किंवा अभूतपूर्व अभिनय.
Thug Life Digital Rights Price: दक्षिणेचा सुपरस्टार कमल हसनच्या (Kamal Haasan) आगामी चित्रपटाचे नाव 'ठग लाइफ' (Thug Life Movie) आहे.
Ek Daav Bhootacha trailer: "एक डाव भुताचा" चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून हा चित्रपट 4 ऑक्टोबरला प्रदर्शित होणा आहे.
Sunny Leone Prabhudeva Song Launch: सनी लिओनी (Sunny Leone) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी आता नवीन राहिलेलं नाही.