Sharvari Wagh: बॉलीवूडची (Bollywood) स्टार शर्वरी (Sharvari Wagh), आलिया भट्टसोबत काम करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे.
Siddharth Anand: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा आगामी चित्रपट एक "स्टँडअलोन मेगा-बजेट ॲक्शन फिल्म" (Mega-Budget Actioner) असणार आहे.
Lifeline Trailer: गेल्या काही दिवसांपासून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर महत्त्वाच्या भूमिकेत असणारे 'लाईफलाईन' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Paaru Marathi Serial Latest Update: 'पारू' सीरियलमध्ये (Paaru Marathi Serial) पारू पुन्हा एकदा लग्न बंधनात बांधली जाणार आहे.
Janhvi Kapoor Hospitalized In Mumbai : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Stree 2 Trailer: राजकुमार राव- श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा ट्रेलर धमाकेदार रिलीज करण्यात आला आहे.