Nitish govt राज्याच्या पहिल्या चित्रपट प्रोत्साहन धोरण मंजूर केलं आहे. ज्या अंतर्गत चित्रपट निर्मिती संस्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
Babu या चित्रपटाचा ट्रेलर लाँच दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली.
Tu Bhetashi Navyane या मालिकेत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
Rockstar DSPआणि बी प्राक आणि हे दोघे पुन्हा एकत्र येऊन काम करणार का अश्या चर्चांना उधाण आलं आहे?
Tamanna Bhatia ही कमालीची अभिनेत्री आहे यात शंका नाही जिने प्रत्येक उद्योगात यश हे अनुभवलं आहे.
Dharmaveer 2: गेल्या काही दिवसांपासून 'धर्मवीर 2' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटाबाबात मोठी माहिती समोर येत आहे.