Hastay Na Hasaylach Pahije: निलेश साबळेच्या या नव्या शोबाबत चाहते देखील खूप उत्सुक होते. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या शोकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या.
Anil Kapoor Bigg Boss OTT 3 : अनिल कपूरच्या बिग बॉस ओटीटी 3 ची (Anil Kapoor Bigg Boss OTT 3) सध्या चांगलीच जोरदार चर्चा आहे.
Bollywood Hollywood Marathi Cinema Sequel: वर्षअखेरीपर्यंत हिंदी-मराठी असे मिळून 20 सिनेमांचे सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
Aamir Khan And Ram Charan Film Clash: 2022 मध्ये रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर चित्रपट RRR नंतर, राम चरण (Ram Charan) कोणत्याही चित्रपटात पूर्ण भूमिकेत दिसला नाही.
Bardovi Trailer: मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या 'बारदोवी' (Bardovi Traile) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
TMKOC Gurucharan Singh : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील व्यक्तीरेखा चांगल्याच लोकप्रिय आहेत.