CM Shinde सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्या दरम्यान त्यांनी ज्येष्ठ कलावंत विलासराव रकटेंना मदतीचा हात दिला आहे.
Mahadev Betting App प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
महादेव अॅप बेटिंग प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Akshay Kumar याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. खेल खेल मे असे या चित्रपटाचे नाव आहे.
Ramayana Pics Leak: 2023 साली ब्लॉकबस्टर चित्रपट 'ऍनिमल' दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये दिसणार आहे.
Sonu Sood Arijit Singh: बॉलिवूडसह (Bollywood) साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करणारा अभिनेता म्हणजे सोनू सूद (Sonu Sood).