Supreme Court Govt Code Of Conduct For Influencers : रणवीर अलाहाबादिया याच्या (Ranveer Allahbadia) अश्लील कटेंटमुळे आता सगळ्याच इन्फ्लुएंर्सला लगाम लागण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कडक टिप्पण्यांमुळे केंद्र सरकार अॅक्टिव्ह मोडवर आहे. न्यायालय सोशल मीडियावरील इन्फ्लुएंर्ससाठी (Influencers) आचारसंहिता आणण्याची तयारी करत आहे. भविष्यात इंडियाज गॉट टॅलेंट सारख्या शोमुळे देशभरातील लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ […]
Sharvari Wagh Attended Attari-Wagah border ceremony : बॉलिवूडची उदयोन्मुख अभिनेत्री शर्वरी (Sharvari Wagh) काल संध्याकाळी अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला हजर (Bollywood Actress) होती. परंपरागत आणि स्टायलिश पोशाखात सजलेली शर्वरीने भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) द्वारे पार पाडल्या जाणाऱ्या भव्य बीटिंग रिट्रीट समारंभाचा आनंद घेतला. देशभक्ती आणि शिस्तीने भरलेला हा सोहळा […]
Bollywood Actress Preity Zinta On Online Trolling : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) नेहमीच तिच्या स्पष्टवक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान, तिने तिच्या X अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रश्न उपस्थित करणाऱ्या ट्रोलर्सला (Online Trolling) तिने कडक शब्दांत फटकारलंय. बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिची एक सोशल मिडिया पोस्ट तुफान व्हायरल होतेय. X वर […]
Swara Bhaskar प्रयागराजची चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटाबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता तिने स्पष्टीकरण दिले आहे.
100th Natya Sammelan Director Waman Kendre : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त (100th Natya Sammelan) नाट्य परिषदेतर्फे विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यांच उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालं. दीप प्रज्वलनानंतर श्रीफळ वाढवून नटराजाच्या चरणी नतमस्तक होत या महोत्सवाचा शुभारंभ झाल्याची घोषणा करण्यात (Natya Mahotsav) आली. याप्रसंगी ज्येष्ठ […]
Ganoji Shirke Relative Against Chhaava Film Directors : नुकताचा छावा (Chhaava) हा चित्रपट प्रदर्शित झालाय. या सिनेमात कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के (Ganoji Shirke) हे दोन पात्प गद्दार असल्याचं दाखवण्यात आलंय. त्यांनी हिंदवी स्वराज्याशी विश्वासघात करत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या तावडीत दिलं. त्यामुळं संभाजी महाराजांना पकडण्यात मुघल यशस्वी झाल्याचं दाखवण्यात आलंय. या दृश्यांमुळे मात्र […]