RD film teaser launched releasing on March 21st : ‘आरडी’ चित्रपटाचा (RD film) दमदार टीजर लॉन्च झालाय. हा चित्रपट 21 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. आयुष्यात एखादी चूक घडते. पण ती चूक किती मोठी त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. अशाच एका तरूणाच्या चुकीमुळे घडणाऱ्या नाट्यमय परिणामांची थरारक कहाणी ‘आरडी’ या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार […]
Indrajit Sawant Get Threat Call for opposing Chhaava Movie : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना (Indrajit Sawant) धमकी मिळाल्याचं समोर आलंय. त्यांना धमकीचा फोन आला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बनलेल्या ‘छावा’ चित्रपटावर ( Chhaava Movie) बोलताना ब्राम्हण द्वेषी विचार मांडल्याचं आरोप केला (Chhaava) जातोय. छत्रपती संभाजीराजे यांना ब्राम्हणवादी लोकांनी पकडून दिलं होतं, असं […]
Chhaava Writer Omkar Mahajan News : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला. तेव्हापासून प्रेक्षकांनी त्याला डोक्यावरच घेतलंय. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सिनेमा बघून आवाक झालेत. यावर लेट्सअप मराठीसोबत बोलताना छावा चित्रपटाचे लेखक ओंकार महाजन (Omkar Mahajan) म्हणाले की, प्रेक्षक छावा (Chhaava) चित्रपट पाहून ढसाढसा रडत आहेत. या भावना शब्दांत व्यक्त […]
Dil To Pagal Hai : यशराज फिल्म्सने या रोमँटिक महिन्याचा शेवट ‘दिल तो पागल है’ ला पुन्हा एकदा रीलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
Chhaava Writer Omkar Mahajan Shares Experience : ‘छावा’ या चित्रपटाची (Chhaava Movie) सध्या सगळीकडे चर्चा रंगलीय. हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. दरम्यान, या चित्रपटाचे लेखक ओंकार महाजन यांनी (Omkar Mahajan) लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले अनुभव आणि चित्रपटाची (Chhaava) निर्मिती प्रक्रिया यावर भाष्य केलं. यावेळी […]
Rajdutt unveils Poster of April May 99 Movie : दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे 99’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आलंय. हा चित्रपट 16 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मराठी (Marathi Movie) तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर […]