Vijay Deverakonda and Rashmika Mandanna : बॉलिवूडचे (Bollywood) लोकप्रिय कलाकार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हे 43 व्या वार्षिक ‘इंडिया डे परेड’मध्ये ‘को-ग्रँड मार्शल्स’ म्हणून सहभागी होणार आहेत. “जागतिक स्तरावरील अस्वस्थ कालखंडात, ‘सर्वे भवंतु सुखिनः’ हा सर्वांसाठी सुखनैव जगण्याचा संदेश देणाऱ्या थीम अंतर्गत ही परेड 17 ऑगस्ट रोजी मॅडिसन (43rd India […]
Bhushan Patil’s film Kadhipatta : आजवर बऱ्याच प्रेमकथांनी रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. त्यामुळेच निर्माते-दिग्दर्शकही वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरील प्रेमकथा रसिकांसमोर सादर करत असतात. ‘कढीपत्ता’ या आगामी मराठी चित्रपटातही (Kadhipatta Movie) प्रेक्षकांना एक अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’ अशी या चित्रपटाच्या शीर्षकाला देण्यात आलेली टॅगलाईन उत्सुकता वाढविणारी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून (Entertainment News) […]
Rao Bahadur First Poster Released : सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांच्या सादरीकरणाखाली तयार झालेल्या ‘राव बहादूर’ (Rao Bahadur) या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. त्यात अभिनेता सत्यदेव एका विलक्षण आणि प्रभावी रूपात दिसून येतो. प्रसिद्ध दिग्दर्शक वेंकटेश माहा दिग्दर्शित ही फिल्म एक नवीन आणि हटके संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही […]
Nishanchi Teaser Released : अमेझॉन MGM स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित पहिल्या थिएटरिक रिलीज ‘निशानची’ (Nishanchi Teaser) चा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. सोशल मीडियावर आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Entertainment News) याला प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. अॅक्शन, थ्रिल आणि इमोशन्सचा परिपूर्ण संगम असलेल्या या टीझरमुळे प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अनुराग कश्यप यांच्या सिग्नेचर स्टाईलमध्ये परतण्याचे संकेत देणाऱ्या […]
Saya Date Directed Film Tango Malhar : चित्रपट या माध्यमाची जादू काही औरच आहे. कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट (Entertainment News) करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी ‘टँगो मल्हार’ (Film Tango Malhar) या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर […]
CM Devendra Fadnavis Response To Kishor Kadam : अभिनेता आणि कवी किशोर कदम यांनी (Kishor Kadam) अंधेरी (पूर्व) येथील ‘हवा महल’ सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मदतीची मागणी केली. या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच (CM Devendra Fadnavis) पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी बिल्डर आणि सोसायटीच्या काही सदस्यांच्या संगनमताने पुनर्विकास प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप […]