- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘अफलातून’ची दुसऱ्या दिवशीही जोरदार कमाई, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
Aflatoon film box office colletion : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमी आपल्या विनोदी स्टाइलमधून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर सिद्धार्थचा ‘अफलातून’ (Aflatoon) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अफलातून चित्रपटाने दोन दिवसांत किती कमाई […]
-
‘डिस्को डान्सर’चे निर्माते बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर! मुलीचे निधन
डिस्को डान्सर चित्रपटाचे दिग्दर्शक बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बी सुभाष यांची मुलगी श्वेता बब्बरचं गंभीर आजाराने निधन झालं आहे. तिचं वय अवघे 48 होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात श्वेता बब्बरने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. चंद्रपुरात शिवप्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान राडा; संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध श्वेता बब्बर 19 जुलैच्या रात्री घरात […]
-
अलिया-रणवीरचा ‘Rockey Or Rani ki Prem Kahani’ चित्रपट संकटात, चित्रपटातील संवादांवर सीबीएफसीची कात्री…
अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता रणवार सिंगच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रणवीर आणि अलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच चित्रपट अडचणीत सापडला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) या चित्रपटाचं पुनरावलोकन केलं असून चित्रपटातील संवादावर आक्षेप घेतला आहे. सीन्समधील संवाद बदलण्याबाबत […]
-
Salman Khan: भाईजानच्या ‘टायगर ३’ची कथा अशी असणार? प्रदर्शनाआधी लीक झाली
Tiger 3: भाईजानच्या (Bhaijaan) बहुचर्चित ‘टायगर ३’ ची कथा लीक झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social media) असल्याचे दिसून आले आहे. अचानक सिनेमाचे कथानक IMDB या साईटवर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहे . भाईजानच्या (Salman Khan) चाहत्यांनी हे प्रकरण लक्षात आणून दिले आहे. IMDb सहसा सिनेमाची योग्य माहिती देते. #Tiger3 Plot according to IMDb. […]
-
इर्शाळवाडीतील गावकऱ्यांच्या मदतीला Jui Gadkari आली धावून; पोस्ट शेअर करत म्हणाली…
Jui Gadkari Post: राजगड जिल्ह्यातील खालापूरजवळी इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीमधील लोकांसाठी १९ जुलैची रात्र ही शेवटची रात्र ठरली आहे. दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे अख्ख गाव ढिगाऱ्याखाली अडकले आहे. ३ दिवस झाले आहेत, तरी देखील मृतांचा आकडा वाढत असल्याचे चिट पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध देखील NDRF टीम घेत आहे. इर्शाळवाडीत अजून देखील […]
-
Dream Girl 2 Poster: आयुष्मान खुराना स्टारर ‘ड्रीम गर्ल 2’ चे नवीन पोस्टर प्रदर्शित
Dream Girl 2 Poster: ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) ची झलक बघण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढत असल्याचे दिसून येत आहे, आणि तसे असले तरी, ड्रीम गर्ल पूजाच्या (Pooja)चाहत्यांची यादी इंडस्ट्रीतील सर्व बड्या सुपरस्टार्सने भरलेली आहे. ज्यामध्ये रॉकीची नवीन एंट्री बघायला मिळणार आहे. तसेच अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात […]









