Alia Bhatt: बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Mirzapur 3 Jitendra Kumar Fees: मिर्झापूर 3 (Mirzapur 3) प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. चाहते सिरीजला प्रचंड प्रेम देत आहेत.
Priya Marathe ने आतापर्यंत विविध खलनायिक साकारल्या आहेत. लवकरच प्रिया मराठे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे.
Samantha Ruth Is Giving Dangerous Health Tips: समंथा रुथ प्रभू दक्षिणेतील (Samantha Ruth) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.
Mirzapur 3 Leaked: मिर्झापूर 3 ही (Mirzapur 3 ) या वर्षातील बहुप्रतिक्षित सिरीजपैकी एक होती. ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते.
Madhav Abhyankar म्हणजे महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ यांच्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.