Bigg Boss Marathi New Season Day 40 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली असून (Bigg Boss Marathi) आज 40 वा दिवस आहे.
Phulvanti Movie: छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर होते.
Naad Movie: रोमँटिक चित्रपटांनी नेहमीच रसिकांवर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे नेहमीच लेखक-दिग्दर्शकांनाही रुपेरी पडद्यावर सुरेल प्रेमकथा सादर करण्याचा मोह आवरत नाही.
Fussclass Dabhade Upcoming Movie: दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
Bigg Boss Marathi New Season Day 40 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमीच ( Bigg Boss Marathi New Season) नाविन्य पाहायला मिळतं.
Navra Maja Navsacha 2 : बहुचर्चित "नवरा माझा नवसाचा 2" (Navra Maja Navsacha 2) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.