GOAT Box Office Collection Day 1: 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) एक तमिळ साय-फाय ॲक्शन फिल्म आहे. थलपथी विजयची चित्रपटाची बरीच चर्चा होती.
Bigg Boss Marathi Season 5 : सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरातील नवा कॅप्टन झाला आहे. कॅप्टन्सी कार्यात आज फुल्ल ऑन कल्ला पाहायला मिळणार आहे.
बॉलीवूड स्टार शर्वरीने 2024 मध्ये बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला. तिने 100 कोटींचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'मुंज्या'तील अभिनयाने प्रशंसा मिळवली.
Rockstar DSP: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ रॉकस्टार डीएसपी यांनी चार्टबस्टर्स सादर करण्यात नावलौकिक मिळवल आहे
Bigg Boss Marathi New Season Day 40: महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'च्या होस्टिंगची धुरा लिलया पेलताना दिसत आहे.
Sowmya Accused Director For Rape: प्रसिद्ध अभिनेत्री सौम्याने तमिळ दिग्दर्शकावर मानसिक, शारीरिक आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.