Marathi Film ये रे ये रे पैसा च्या दोन्ही भागांनी प्रचंड धुमाकुळ घातल्यानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Marathi Serial लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत दिशा परदेशी (Disha Pardeshi) 'तुळजा' ची भूमिका साकारत आहे.
Babu Movie: अंकित मोहनने जेसीबीवरून जबरदस्त एन्ट्री ( Babu Movie) करत टायटल साँगवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केला.
Lakhat Ek Amcha dada: झी मराठी वाहिनीवर 8 जुलैपासून रात्री 8.30 वाजता 'लाखात एक आमचा दादा' ( Lakhat Ek Amcha dada) ही मालिका सुरू झाली.
Akshay Kumar च्या सरफिराचे एका मागून एक गाणे रिलीज होत आहेत. त्यात आता या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Anil Kapoor On Vicky Kaushal: रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' च्या (Bigg Boss OTT) वीकेंड वॉर एपिसोडची खूपच जोरदार चर्चा झाली होती.