Pushpa 2 Pre Box Office: साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी ‘पुष्पा 2: द रुल’ (Pushpa 2 Movie) या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. सुपरस्टारच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला होता. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची झलक पाहिल्यानंतर सर्वांना खात्री होती की, हा चित्रपट खूप गाजणार आहे. मात्र, या चित्रपटाचे प्रमोशन अद्याप सुरू […]
Pushkar Jog Health Update: मराठी क्षेत्रातील आघाडीचा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog). पुष्करला आपण विविध सिनेमांंमध्ये अभिनय करताना दिसत असतो. पुष्कर जोग सोशल मीडियावरही (social media) कायम सक्रीय असतो. पुष्कर सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसत होता. (Pushkar Jog Health) पण पुष्करच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली. ती म्हणजे आगामी सिनेमाच्या […]
Sonu Sood fans special message on his bike : अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood ) त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यासाठी देखील तेवढाच चर्चेत असतो. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग ( fans ) देखील मोठा आहे. सोनुने मदत केलेल्या त्याच्या अशाच एकाी चाहत्याने नुकतच मुंबईत सोनुची भेट घेतली त्याचं मन जिंकलं. त्याचा व्हिडीओ सोनुने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर […]
Bigg Boss OTT 3: चाहते सलमान खानच्या (Salman Khan) शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ ची (Bigg Boss OTT) आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या शोबाबतचे अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. आत्तापर्यंत या शोसाठी अनेक स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत. निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करून बिग बॉस ओटीटीच्या पुढील सीझनची घोषणा देखील केली होती. […]
Filmfare Marathi Award 2024: हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते आनंद एल राय (Aanand L Rai ) यांनी आता त्यांच्या निर्मिती उपक्रमांनी प्रादेशिक सिनेमात सुद्धा आपली छाप पाडली आहे. प्रादेशिक सिनेमातील त्यांचा पहिला चित्रपट असलेल्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ने (Aatmapamphlet) 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रशंसा मिळवली आणि फिल्मफेअर मराठी 2024 मध्येही (Filmfare Marathi Award […]
Maidaan Box Office Collection Day 9: अजय देवगणने (Ajay Devgan) यावर्षी ‘शैतान’ (Shaitan Movie) सारखा सुपर-डुपर हिट चित्रपट दिला. यानंतर अभिनेता ‘मैदान’ (Maidaan Movie) या स्पोर्ट्स ड्रामाने थिएटरमध्ये धडकला. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर अजय पुन्हा एकदा ‘मैदान’मध्ये बॉक्स ऑफिसवर (Maidaan Box Office ) अव्वल स्थानावर असेल अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने निराशा केली […]