Akshay Kumar New Movie Bhooth Bangla: अक्षय कुमारच्या (Akshay Kumar ) आगामी चित्रपटाची घोषणा त्याच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली.
Bigg Boss Marathi Season 5 Day : 'बिग बॉस मराठी'च्या घरात नुकताच पार पडलेल्या कॅप्टनसी टास्कने सर्वांनाच मोठा धक्का दिलाय.
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराना आता स्पाय थ्रिलर 'बर्लिन'मध्ये दिसणार आहे. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.
Nachiket Purnapatre: नचिकेत ( Nachiket Purnapatre) भविष्यात अनेक उत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.
भिनेत्री वंदना गुप्तेआणि गायिका उत्तरा केळकर या जोडीचा 'पार्वती नंदना' (Parvati Nandana) हा सोलो अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला.
लाईक आणि सबस्क्राईबच्या प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत. याची उत्तरे येत्या 18 ऑक्टोबरला मिळणार.