टीव्हीच्या इतिहासातील आयकॉनिक मालिकांचा संगम; स्मृती इराणींनी सांगितली खासियत
Smriti Irani यांनी सांगितलं की, हे दोन्ही शो केवळ शो नव्हते तर तर हे लोकांच्या आयुष्याचे भाग झाले होते.

A confluence of iconic serials in TV history; Smriti Irani reveals the special feature : भारतीय टीव्हीच्या इतिहासातील आयकॉनिक शो पैकी एक असलेल्या स्टार प्लसच्या क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. त्याचा नवा सीजन एका रंजक कथेसोबत आला आहे. तो सातत्याने ट्विस्टसह प्रेक्षकांना बांधून ठेवत आहे. विरानी कुटुंबाच्या माध्यमातून सातत्याने होणारे बदल यातील पात्र वाढवत आहे. त्यामुळे दाखवण्यात आलेल्या तुलसी वीरानी हाऊसचा दरवाजा उघडत आहे आणि समोर कहानी घरघर कीची पार्वती उभी आहे.टीव्ही मालिकांच्या विश्वातील 2 मालिका एकत्र येणार आहेत. ज्याची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये स्मृती इराणी यांनी सांगितलं की,हे दोन्ही शो देशभर अत्यंत डोक्यावर घेतलेले आहे.त्यांनी सांगितले की,क्यू की सास भी कभी बहू थी आणि कहानी घर घर के हे केवळ शो नव्हते तर हे लोकांच्या आयुष्याचे भाग झाले होते.त्यामुळे मला अभिमान आहे की,मी तुलसी सारखं पात्र पाठवलं आणि कहानी घर घर की यातील पार्वती सोबत मी आता एकत्र येत आहे.या दोन अशा महिला आहेत ज्यांनी ताकद त्याग आणि कुटुंबाचे खरा अर्थ सांगितला.
स्टार प्लस घेऊन येतयं देशातील पहिलं एआय पॉवर्ड एपिक सीरीज ‘महाभारत: एक धर्मयुद्ध’
तुलसी आणि पार्वती युनियनवर उत्तर बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की,प्रेक्षकांसाठीही खास गिफ्ट आहे अनेक वर्षांनंतर पुन्हा साक्षी तंवर हिच्या सोबत काम करताना फक्त आठवणीच नाही तर ज्या प्रेक्षकांनी गेले वीस वर्षांपासून ह्या आठवणी सांभाळून ठेवल्या आहेत त्यांच्यासाठी खास गिफ्ट असणार आहे हा एपिसोड अत्यंत खास आणि मोठ्या ट्विस्ट घेऊन येणार आहे त्याची कल्पना देखील प्रेक्षक करू शकत नाहीत पार्वती येत असा खुलासा करणार आहे जे भविष्य आणि वर्तमान काळांना जोडेल ज्यामुळे बिर्याणी कुटुंबाच पाया हालेल हा भाग अत्यंत भाविक असून तो घेऊन येण्यासाठी आणि अत्यंत उत्सुक आहोत.