Sharvari Wagh On Munjya Taras getting love spy film: अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharwari Wagh) हे नाव सध्या सगळीकडेच जोरदार चर्चेत आलं आहे.
Rohit Saraf हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नुकतच त्याच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' च्या शूट सुरु झालं.
Mirzapur Season 3 Anangsha Biswas: 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बहुप्रतिक्षित सिरीज मिर्झापूर सीझन 3 गेल्या आठवड्यात ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला.
Mirzapur Season 4: मिर्झापूरचा सीझन 3 सध्या खूप चर्चेचा विषय आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
Usha Uthup त्यांचे पती जानी चाको उथुप यांचं कोलकाता येथे निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.
Salman Khan : सलमान खान गोळबार प्रकरणात ( Salman Khan House Firing) मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.