अल्याड पल्याड चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतं आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच भूतप्रेतादि गोष्टी असल्याचं पाहायला मिळतं.
Raveena Tandon ने लहान मुलीसह वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घालल्याचा आरोप करण्यात आला होता. व्हिडीओ बनवणाऱ्यांना चांगलंच महागात पडणार आहे.
Bigg Boss OTT 3 Release Date: टीव्हीनंतर, ओटीटीचा (OTT) सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) सध्या चर्चेत आहे.
Tamannaah Bhatia Special Cameo : बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
Karisma Kapoor To Judge : कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने बॉलीवूड दुनियेत स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
Border 2: भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट 'बॉर्डर 2' ( Border 2) ची घोषणा होताच चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.