राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' चित्रपटगृहात दाखल झाला आहे आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सान्या मल्होत्रा बॉलीवूडमधील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वत: ची ओळख संपादन करत आहे.
हिंदी टेलिव्हिजन जगतातील अतिशय लोकप्रिय टिव्ही शो तारक मेहता का उलटा चश्मा बाबत दिल्ली उच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला
Bigg Boss Marathi: आज शनिवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख सर्व स्पर्धकांची शाळा घेणार आहे. त्याने वैभवला चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे.
Paiwatachi Sawli Release Date: सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत.
Kalki 2898 AD OTT Release Date : 'कल्की 2898 एडी' चित्रपट लवकरच ( Kalki 2898 AD Movie) ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.