Highest Grossing Actor: 2020 नंतर, बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीला कोरोना महामारीमुळे मोठे नुकसान झाले होते. चित्रपटांची शूटिंग बंद पडली आणि चित्रपटगृहेही बंद करावी लागली. मात्र, आता परिस्थिती पूर्वीसारखी सामान्य झाली आहे. आज अशा एका स्टारबद्दल सांगणार आहोत, ज्याने कोरोना महामारीनंतर बॉक्स ऑफिसवर (box office) सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. तो शाहरुख खान (Shah Rukh Khan) […]
Marathwada Mukti Sangram: निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर (Marathwada Mukti Sangram) स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात (Asian Film Festival) सादर केला जाणार आहे. या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग शनिवारी 13जानेवारी रोजी, दुपारी 12 वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचा […]
Janhvi Kapoor Unfollows Saara Tendulkar: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) शिखर पहारियासोबतच्या (Shikhar Pahariya ) तिच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. ‘कॉफी विथ करण’ मध्ये (Koffee With Karan) अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. सारा तेंडुलकरने शिखरसोबत पार्टी केली: काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) एका पार्टीनंतर जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत कारमधून निघताना दिसली […]
Vaani Kapoor: ग्लैमरस बॉलीवूड स्टार वाणी कपूर (Vaani Kapoor ) प्रचंड अपेक्षीत ‘रैड 2’ मध्ये (Raid 2 Movie) अजय देवगण (Ajay Devgn) सोबत काम करत आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’ (Shuddh Desi Romance) आणि ‘चंदिगड करे आशिकी’ (Chandigarh Kare Aashiqui) सारख्या चित्रपटांमधील तिच्या दमदार अभिनयासाठी ही तरुण अभिनेत्री ओळखली जाते आणि अजय देवगणसोबतच्या तिच्या फ्रेश केमिस्ट्रीसह […]
Navardev Bsc Agri Trailer Release: शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न… याच विषयाला हात घालणारा चित्रपट ‘नवरदेव (Bsc Agri)’ (Navardev Bsc Agri ) 26 जानेवारीला प्रदर्शित होतोय. (Marathi Movie) नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले. या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसादही दमदारच मिळतोय. तरूण […]
Pushpa 2 Vs Singham 2: बॉलीवूड (Bollywood) असो किंवा दक्षिण बॉक्स ऑफिसवर (box office) चित्रपटांचा संघर्ष सामान्य आहे. पण, जेव्हा दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होते, तेव्हा सर्वांचेच लक्ष त्याकडे लागलेले असते. (Bollywood Vs South 2024) याचा थेट परिणाम चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. अशा परिस्थितीत 2024 सालचा मोठा संघर्ष होणार बघायला मिळणार आहे. या वर्षी […]