Animal : अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल(Animal) चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील एका सीन्समध्ये गुंड जेव्हा रणविजय बलवीर सिंगच्या घरी मारण्यासाठी घुसतात तेव्हा एक ब्लास्ट गोळीचं दृश्य दिसतं. या दृश्यात दिसत असलेली फायटर मशीनच्या सीन्सवर प्रेक्षकांनी चांगलाच टाळ्यांचा कडकडाट केल्याचं पाहायला मिळालं. ही फायटर मशीनगन महाराष्ट्रात जोडण्यात आली होती. या फायटर मशीनसाठी तब्बल एक कोटी […]
Junior Mehmood Health: अभिनेता नईम सय्यद उर्फ ज्युनियर मेहमूद (Junior Mehmood) कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता जॉनी लीव्हरने (Johnny Lever) ज्युनियर मेहमूद यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. आता अभिनेता जितेंद्र (Jitendra) आणि अभिनेता सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनीही ज्युनियर मेहमूदची भेट घेतली आहे. View this post on Instagram […]
Neha Joshi On Atal New Show: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा जोशी (Neha Joshi) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आई कृष्णा देवी वाजपेयी यांची टीव्ही मालिका ‘अटल’ मध्ये भूमिका साकारत आहे. (Atal Bihari Vajpayee Tv Show) नेहा पहिल्यांदाच मालिकेत ‘आई’ची भूमिका साकारत आहे. एका मुलाखती दरम्यान नेहाने सांगितले की, अटल बिहारी वाजपेयी […]
Animal : रणबीर कपूरच्या अॅनिमलमध्ये (Animal ) वडिलांच्या भूमिकेत झळकल्यानंतर अभिनेते अनिल कपूर आता पुन्हा सज्ज झाला आहे. यावेळी अनिल कपूर थेट कॅप्टन राकेश जयसिंग या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ज्यामध्ये अनिल कपूर सैन्याच्या गणवेशामध्ये दिसत आहे. अनिल कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. कॅप्टन […]
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : ‘का रे दुरावा’ (Ka Re Durava ) या सिरीयलमुळे घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) लग्नगाठ गुपचूप बांधली आहे. सुरुचीने मराठमोळा अभिनेता पियुष रानडे (Piyush Ranade ) याच्याशी लग्नबंधनात अडकली आहे. (Wedding ) तिने स्वत: सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. […]
Khushi Kapoor : श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) देखील चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. द अर्चिज या चित्रपटातून ती प्रेक्षाकांच्या पहिल्यांदाच भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच पार पडला. यावेळी खुशीने आपली आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला अनोखाा ट्रिब्युट दिला आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. अर्चिजच्या प्रीमिअरला परिधान केला ‘तो’ […]