Prasad Oak house : मराठी मनोरंजनसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओक (Prasad Oak ) ओळखला जातो. त्याने नुकतचं मुंबईत नवे घर खरेदी केलं आहे. आता त्याच्या या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली. प्रसादने सोशल मीडियावर (social media) पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या जोरदार […]
Panchak : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ (Panchak) चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही ‘पंचक’चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम […]
Fighter : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद त्यांचा आगामी चित्रपट “फाइटर” (Fighter) रिलीज करण्याच्या गडबडीत आहेत. त्याच दरम्यान चित्रपटातील आणखी एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “हीर आसमानी” या त्यांच्या नवीन गाण्याद्वारे प्रेक्षकांना हवाई दलाच्या वैमानिकांच्या जीवनातील एक अनोखा पैलू अनुभवयाला मिळणार आहे. Main ATAL Hoon : अटबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठीला का निवडलं? दिग्दर्शकांनी […]
Main ATAL Hoon: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीचे अभिनेते आहेत. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिकांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप पाडली. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहेत. या सिनेमात त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका […]
KGF : केजीएफ (KGF) फेम रॉकीभाई म्हणजेच कन्नड सुपरस्टार यश. याचा आज 38 वा वाढदिवस आहे. मात्र हा वाढदिवस त्याच्या चाहत्यांच्या जीवावर बेतला आहे. कारण या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची तयारी करताना विजेच्या धक्क्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी आहेत. Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण […]
Maharashtracha Favourite Kon Nomination: नव्या वर्षाची चाहूल लागली की मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ (Maharashtracha Favourite Kon) या पुरस्काराचे वेध रसिक मनाला लागत असतात. (Nomination Award ) गेल्या वर्षभरात रिलीज झालेल्या मराठी सिनेमानं आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. […]