Fighter Teaser Released: सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) बहुप्रतिक्षित ‘फायटर’ (Fighter Movie) या चित्रपटाबाबत बरीच चर्चा आहे. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan‘) या एरियल अॅक्शन चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Fighter Teaser ) चाहत्यांची उत्कंठावर्धक करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ‘हीर आसमानी’ या थीम साँगचा टीझर रिलीज केला आहे. View this post […]
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. नाट्य संमेलन नाट्य परिषदेत अनेक मराठी कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारतीय नाट्य संमेलन नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM […]
Mumbai Culture Festival: इंडियन हेरिटेज सोसायटी (IHS) द्वारे सादर करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित मुंबई संस्कृती महोत्सवाचे 32 वे सादरीकरण 13 आणि 14 जानेवारी 2024 रोजी फोर्ट, मुंबई येथील प्रेक्षणीय अशा टाऊन हॉलच्या साक्षीने (एशियाटिक लायब्ररी) (Mumbai Culture Festival ) प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात येणार आहे. (Mumbai Festival) या महोत्सवाची सुरुवात 13 जानेवारी रोजी प्रसिद्ध बासरीवादक राकेश […]
Daniel Webber: संगीतकार डॅनियल वेबर (Daniel Webber) याने अलीकडेच “मेमरीज” (Memories Song) या गाण्याच्या रिलीझसह नव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या बहुआयामी प्रतिभेने केवळ गीत लिहिलं नाही तर संपूर्ण कलात्मक पद्धतीने ते गायलं देखील आहे. गीतकार डॅनियलचे गायन आणि गिटार कौशल्य यातून दिसून येत आहे. यामुळे या नव्या गाण्यातून (Song ) जुन्या आठवणींना उजाळा मिळाला […]
Salaar Box Office Collection Day 15: प्रभासचा ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपटगृहांवर राज्य करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून यासोबतच चित्रपटाने दमदार कमाई करत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. हा चित्रपट आता रिलीजच्या तिसर्या आठवड्यात दाखल झाला असून बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘सालार’च्या […]
Urvashi Dholakia: टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत उर्वशी हॉस्पिटलच्या बेडवर बघायला मिळाली आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिज याने हा फोटो हॉस्पिटलमधून पोस्ट केला आहे. (Urvashi Dholakia In Hospital) […]