Prasad Khandekar: नव्या वर्षासाठी प्रत्येकानेच काही ना काही संकल्प केलेला असतो. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) यांनी ही मराठीतील (Marathi Movie) अनेक कलाकारांना एकत्र आणत नव्या वर्षात नव्या सिनेमाचा एक संकल्प केला आहे. त्यांचा हा संकल्प एका व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय मजेशीररित्या त्यांनी चाहत्यांपर्यंत पोहचवला आहे. ‘या’ कलाकारांचा कल्ला: यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता […]
Prathamesh Parab Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy Movie) या सिनेमाच्या घोषणेपासूनच चाहत्यांना या सिनेमाबद्दल (Marathi Movie) चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. त्यात गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर (social media) झळकले आणि आता चाहत्यांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टीझरमध्ये प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि पृथ्वीक […]
Merry Christmas: “मेरी ख्रिसमस” (Merry Christmas Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटाची पत्रकार परिषद चर्चेचा विषय ठरली, कारण अभिनेत्री कतरिना कैफला (Katrina Kaif) तिचा सहकलाकार प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली आहे. अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या विजय सेतुपतीने चित्रपटाच्या सेटवर कैटरीना कैफच्या अभिनय कौशल्याबद्दल आणि व्यावसायिकतेबद्दल तोंडभरून कौतुक केले आहे. कतरिनाच्या अभिनय कौशल्याची […]
Bhumi Pednekar : बॉलिवूडची (Bollywood) बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar)अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि चाहत्यांच्या हृदयात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात अनोखी छाप सोडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने […]
Dance Plus Pro: स्टार प्लस (Star Plus) त्याच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो डान्स प्लस, डान्स प्लस प्रोच्या (Dance Plus Pro) सातव्या सीझनसह परत आला आहे. रेमो डिसूझा (Remo DSouza) शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राहुल शेट्टी यांच्या मजेदार केमिस्ट्रीसह, डान्स प्लसने डान्स प्लस प्रो सह प्रेक्षकांना त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर चिकटून ठेवले आहे. या शोमध्ये स्पर्धकांची प्रतिभा […]
Ayodhya Ram Mandir Dipika Chikhlia: अयोध्येतील राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir ) उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. हा दिवस सर्वांसाठी ऐतिहासिक असणार आहे. या दिवशी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील लोक उत्सुक आहेत. काही बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. या यादीत टीव्हीवरील ‘रामायण’ची (Ramayan) […]