Sunny Leone Performance: अभिनेत्री-उद्योजक सनी लिओनसाठी (Sunny Leone) 2024 हे वर्ष दणक्यात साजरा झालं आहे आणि याच कारण देखील तितकच खास आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका शानदार शोमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री सनीने कोलकाता (Kolkata) येथील प्रतिष्ठित जे डब्ल्यू मॅरियटमध्ये (JW Marriott) तिच्या अफलातून परफॉर्मन्सने प्रेक्षकांना आपलंसं केल आणि 2024 ला सुरुवात केली. View this […]
Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खान (Aamir Khan) आणि रीना दत्त यांची लेक आयरा खान (Ira Khan) आज तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्नगाठ बांधणार आहे. (Nupur Shikhare Wedding:) गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. हळदी, मेहेंदी आणि संगीत असे सर्व विधी काल (२ जानेवारीला) पार पडले. दरम्यान नूपुरने आयरासोबतचे […]
Dunki Box Office Collection Day 13: शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) त्याच्या ‘पठाण’ (Pathan) आणि ‘जवान’ (Jawan) सारखे रेकॉर्ड मोडू शकला नाही, परंतु चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि 13 दिवसात या चित्रपटाने भारतात 200 कोटींचा व्यवसाय केला आहे. 13व्या दिवशी चित्रपटाचे सर्वात कमी […]
Salaar Box Office Day 12: प्रभास (Prabhas) स्टारर ‘सालार’ पहिल्या (Salaar Movie) दिवसापासून बॉक्स ऑफिसवर (Box Office) आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत जगभरात 427 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने 396 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि […]
Sridevi Prasanna Teaser Released: लग्न का करावं, कुणाशी करावं याची प्रत्येकाची आपली अशी कारणं आणि कल्पना असतात. टीप्स मराठी प्रस्तुत आणि कुमार तौरानी (Kumar Taurani) निर्मित श्रीदेवी प्रसन्न चित्रपट म्हणजे लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणाऱ्या श्रीदेवी-प्रसन्न या दोघांची कहाणी. टीप्स मराठीचा हा पहिला वहिला मराठी चित्रपट आहे. नवीन वर्षात टीप्स मराठी आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या माध्यमातून […]
Khurchi Marathi Movie Trailer Release Out: ‘सत्ता कुणाची पण असो, परंतु आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ (Khurchi Marathi Movie) हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Trailer Release) ‘खुर्ची’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतचं या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. (Marathi Movie) गेल्या काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाची पहिली […]