KBC 15: ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) 15वा सीझन 29 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण झाला. KBC 15 च्या शेवटच्या सीझनचे स्पर्धक सारा अली खान (Sara Ali Khan) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) हे होते. या दोघेंनी शोमध्ये जिंकलेली 12 लाख 50 हजार रुपयांची रक्कम एका वेगळ्या कारणासाठी दान केले आहेत. KBC 15 चा शेवटचा […]
अहमदनगर : नव्या वर्षात कलाकारांना ओढ लागते ती अहमदनगर महाकरंडकची (Ahmednagar Mahakarandak) अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एन्टरटेनमेंट्स आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान अहमदनगरकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे 11 वे वर्ष असून, झी युवा यंदाच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असणार आहेत. याआधी 2020 मध्ये झी युवा या स्पर्धेत पार्टनर […]
Bigg Boss 17 Ankita Lokhande: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) सध्या कलर्स टीव्हीच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 17’ साठी (Bigg Boss 17) जोरदार चर्चेत आहेत. या शोमध्ये दोघांमध्ये खूप वाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या शोला 11 आठवडे पूर्ण झाले आहेत आणि या काळात अंकिता […]
Salaar Box Office Collection Day 11: साऊथचा सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली जोरदार कमाई करत आहे. चित्रपट रोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट केवळ दक्षिण पट्ट्यातच नाही तर हिंदी पट्ट्यातही चांगली कमाई करत आहे. शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘डंकी’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असताना या चित्रपटाने […]
Box Office Collection: 2024 वर्ष सुरू झाले आहे. 2023 प्रमाणेच 2024 मध्येही शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ (Dunki Movie) हा चित्रपट 2023 प्रमाणेच 2024 मध्येही धमाल करण्यासाठी सज्ज आहे. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दमदार कामगिरी करत आहे. किंग खानचा चित्रपट ‘डंकी’ आणि सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) […]
Third Eye Asian Film Festival : अशिया खंडातील चित्रपटांसाठी एक मोठं व्यासपीठ म्हणजे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव. (Third Eye Asian Film Festival) हा महोत्सव एशियन फिल्म फाऊंडेशन यांच्याकडून आयोजित केला जातो. यावर्षीचा हा 20 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव असणार आहे. 2002 सालापासून या चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. राम मंदिर लोकार्पणदिनी सार्वजनिक […]