Rakul Preet Singh Wedding: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) सध्या नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर गेली आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत ती परदेशात सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत, यामध्ये ती मोनो बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच अभिनेत्रींच्या लग्नाच्या चर्चेला जोर आला […]
John Abraham New Bungalow: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham ) नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने एक नवीन घर विकत घेतले आहे, ज्याची किंमत कोटींमध्ये आहे. त्यांनी रिअल इस्टेट मार्केटमध्ये बंगल्यासाठी मोठी डील केली आहे. जॉनने लिंकिंग रोडवर सुमारे 71 कोटी रुपयांचा एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. यासाठी त्याने 4.24 कोटी रुपये […]
Salaar Box Office Collection Day 10: प्रभास (Prabhas) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा ‘सालार: भाग 1 – सीझफायर’ (Salaar Movie) हा गेल्या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘सालार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ सोबत कठीण स्पर्धा असूनही ‘सालार’ने बॉक्स […]
Dunki Box Office Collection Day 11: शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर ‘डंकी’ (Dunki Movie) हा 2023 सालचा मोस्ट अवेटेड चित्रपट होता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘डंकी’ला मोठ्या पडद्यावर प्रभासच्या (Prabhas) सालारशी (Salaar Movie) स्पर्धा करावी लागली, त्यामुळे किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईवरही मोठा परिणाम झाला आणि तो अपेक्षेप्रमाणे कमाई […]
Animal Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक विक्रम केले. चित्रपट प्रदर्शित होऊन 30 दिवसांहून अधिक काळ लोटला असला तरी चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ काही संपत नाही. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. साऊथचा […]
Nana Patekar Birthday Special: बॉलीवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि भूमिकांसाठी चर्चेत असतात.नानांनी फक्त आपल्या आवाजाच्या आणि संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केले आहे. नानांना त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. इतर अभिनेत्यांसारखा रेखीव चेहरा नसताना देखील फक्त अभिनयाच्या जोरावर ते […]