Prabhas Next Film: साऊथ स्टार प्रभास (Prabhas ) आजकाल त्याच्या ‘सालार’ (salaar Movie)चित्रपटामुळे सर्वत्र जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) दबदबा निर्माण केला असून कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. आता सालारच्या यशानंतर प्रभासच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात […]
Sur Nava Dhyas Nava: कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ (Sur Nava Dhyas Nava) या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. (GRAND CELEBRATION) या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा GRAND […]
Ira Khan-Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटला जाणारा अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. त्यांची लेक इरा खान हिचे लग्न होणार असून, त्याची तयारी जोरात सुरू आहे. ती बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या जोडप्याने इटलीमध्ये साखरपुडा केले आणि मुंबईत एका एंगेजमेंट पार्टीचे आयोजन केले होते. या सगळ्यात […]
Ram Mandir Inauguration: अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir ) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यात बॉलिवूडपासून (Bollywood) छोट्या पडद्यापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ‘रामायण’ या लोकप्रिय शोमध्ये रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलला (Arun Govil) निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियालाही निमंत्रित करण्यात आले आहे, मात्र […]
Manipur Singer Kidnap: मणिपूरमध्ये गेल्या काही काळापासून सतत हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहे. (Manipur Violence) महिलांच्या शोषणाचा मुद्दाही इथे सध्या गाजत आहे. या ठिकाणी मैतेई आणि कुकी या दोन समुदायाच्या वादाने क्रूर आणि हिंसक वळण मिळालं आहे, अशा परिस्थितीत आता स्थानिक प्रसिद्ध गायकाचे अपहरण झाल्याची बातमी समोर येत आहे. अखू चिंगांगबम (Akhu Chingangbam) असे या […]
Slipper Attack On Thalapathy Vijay: दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी विजयकांत यांचे नुकतेच निधन झाले. (Vijayakanth passed away) त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. 29 डिसेंबर रोजी रजनीकांत (Rajinikanth) आणि थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांसारख्या दक्षिणेतील अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. रडलेल्या डोळ्यांनी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या थलापती विजयवर चाहत्यांच्या […]