Annasaheb Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' हा चित्रपट येत्या 14 जूनला सिनेमागृहा प्रदर्शित होत आहे.
Auron Mein Kahan Dum Tha Teaser Out: अजय देवगण (Ajay Devgan) आणि तब्बूच्या (Tabu) जोडीने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Nargis Fakhri On Rockstar Re-Release: प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) बॉलिवूडचा (Bollywood) लोकप्रिय अभिनेता आहे.
Sangharsh Yoddha Trailer: मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
Ek Dok Tin Char Movie: या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे.