Adinath Kothare shared a poster of Zapatlela movie : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे म्हटलं की त्यांचा झपाटलेला ( Zapatlela movie ) हा चित्रपट आणि तात्या विंचू हे पात्र लगेच डोळ्यासमोर येत. त्यातच आता झपाटलेला हा चित्रपट नव्या रूपामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर ( poster ) नुकतंच अभिनेता आदिनाथ कोठारे […]
Tamanna Bhatia: बॉलिवूड (Bollywood) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या अनोख्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर (social media) कायम होत असते. आता तिचा सर्वात लोकप्रिय तेलुगू चित्रपट ‘हॅपी डेज’ आणि तमिळ चित्रपट ‘पैया’ च्या पुन्हा रिलीजद्वारे […]
Ulajh Teaser: जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor) बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘उलज’ची पहिली झलक पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. (Ulajh Teaser) निर्मात्यांनी आज या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. सुधांशू सारिया (Sudhanshu Saria) दिग्दर्शित या चित्रपटात जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) एका IFS अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे, असे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. ‘उलज’ या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या […]
Salim Khan On House Firing Case: सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan ) गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy apartment) दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला सध्या गोपनीयता हवी आहे. (Salman Khan Firing Case) या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी दोघांना अटक करण्यात आली. सलमान खान सध्या त्याच्या घरी आहे. मात्र, सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या […]
12th Fail In Chaina: गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या विक्रांत मॅसीच्या (Vikrant Massey) 12वी फेल’चा (12th Fail Movie) प्रेरणादायी सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार कमाई केली आणि भरपूर प्रशंसा मिळवली. आता हा चित्रपट आणखी एक यश आपल्या नावावर करणार आहे. खरंतर ’12वी फेल’ चीनमध्ये रिलीज होणार आहे. […]
Maidaan VS BMCM BO DAY 6: दर आठवड्याला नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होतात. चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी किंवा आठवडाभरात हे चित्रपट किती व्यवसाय करतील याचा अंदाज प्रेक्षक लावत असतात. अशातच आता ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला अजय देवगणचा (Ajay Devgan) चित्रपट मैदान (Maidaan )आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) चित्रपट […]