Ayushmann Khurrana Visit New Parliament: लोकसभा निवडणूक 2024 सुरू (Lok Sabha Election 2024) होण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. सर्वत्र निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळी निवडणुका सात टप्प्यांत होणार असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी होणार आहे. त्याचवेळी 4 जून रोजी जनता त्यांच्यामध्ये निर्णय घेणार आहे. View this post […]
Jai Dev Jai Dev Jai Shivarya Song Release: छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) स्तुती गाणारी अनेक गाणी आजवर आली. त्यात आता ‘जय देव शिवराया’ (Jai Dev Jai Shivarya Song) या गाण्याची भर पडणार आहे. आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांचा दमदार आवाज लाभलेलं हे गाणं ‘संघर्षयोद्धा’ (Sangharsha Yoddha) चित्रपटात पहायला मिळणार असून, 26 एप्रिल 2024 […]
Sukh Kalle Upcoming Serial: महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. ( Marathi Serial) या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले” ( Sukh Kalle) ही नवी मालिका आपल्या मायबाप ( Sukh Kalle Serial) रसिकांच्या लवकरच भेटीला येत आहे. […]
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना (Salman Khan House Firing) शनिवारी घडली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मात्र पोलिसांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या 48 तासांच्या आत दोघांच्या मुसक्या आवळल्या. यासाठी त्यांनी थेट गुजरातमधील भूज गाठलं. कारण दोघे तेथे लपून बसले होते. या प्रकरणात आणखीही काही संशयितांना आधीच […]
Salman Khan House Gun Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील (Salman Khan) गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींना गुजरातच्या भूजमधून अटक केली आहे. या दोघांना पुढील तपासासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे. या दोघा जणांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या […]
Albatya Galbatya Teaser : “अलबत्या गलबत्या” (Albatya Galbatya) हे गाजलेलं बालनाट्य आता प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच थ्रीडीमध्ये (3D) येणार आहे. लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर (Varun Narvekar) यांनी या नाटकावरून चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) भूमिका साकारणार आहेत. 1 मे 2025ला हा चित्रपट रिलीज होणार असून सोशल मीडियावर या चित्रपटाचं […]