Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या (Salman Khan) वांद्रे परिसरातील घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार केला. या घटनेनंतर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी […]
Kamal Sadanah On Divya Bharti Death: दिव्या भारती (Divya Bharti Death) ही बॉलीवूडच्या (Bollywood) सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक होती, तिने लहान वयातच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि तीन वर्षांत ती इंडस्ट्रीतील शीर्ष अभिनेत्री बनली. मात्र, वयाच्या 19 व्या वर्षी तिच्या मुंबईतील अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. दिव्याच्या आकस्मिक निधनाने तिच्या लाखो […]
Suniel Shetty Appeal For Vote: 2024च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) वेळ आता जवळ आली आहे. अशा स्थितीत सर्वत्र प्रतिकूल वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्स निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, आता बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टीनेही (Suniel Shetty ) देशवासीयांना मतदान करण्यास सांगितले आहे. सुनील शेट्टी यांचे देशवासीयांना आवाहन सोशल मीडियावर (Social […]
Mahadev Betting App Case : गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत असणारा 15000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात आज बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आणि फिटनेस बिझनेसमॅन साहिल खानची (Sahil Khan) एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात यापूर्वी देखील साहिल खानला एसआयटीकडून (SIT) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते मात्र त्यावेळी तो देशाचे बाहेर […]
Nagraj Manjule Brother In Reel Star Movie : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविधांगी विषयावर चित्रपट बनत असतात. यापैकी काही मराठी सिनेमा फुल टू मनोरंजन करणारे कॉमेडी, तर काही मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारेही असतात. समाजातील वास्तव चित्र दाखवताना प्रेक्षकांचं सहकुटुंब परीपूर्ण मनोरंजनही करणाऱ्या ‘रीलस्टार’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दुसरे शेड्यूल सध्या सुरू असून या चित्रपटात एक असा […]
Karan Johar On Maidaan: अजय देवगणचा (Ajay Devgn) 2024 चा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘मैदान’ (Maidaan Movie) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील अजयच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. आता करण जोहरही (Karan Johar) अजयच्या मैदानाचा चाहता झाला आहे. करणने या चित्रपटाचे केवळ कौतुकच केले नाही तर अजय देवगणच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय असल्याचे […]