अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) स्टारर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या (Ishq Vishq Rebound) शीर्षक गीताने अभिनेत्याच्या चाहत्यांना नॉस्टॅल्जिक प्रवासात नेले आहे.
Aparshakti Khurana Post: अभिनेता आमीर खान अभिनीत ‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून अभिनेता अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) घराघरात पोहचला.
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकरने एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट मुंबई पोलिसांची असून तिने पोस्टवर 'उफ्फ ये अदा!' असे म्हटले आहे.
Bhaiyya Ji Box Office Collection Day 1: चाहते मनोज बाजपेयींच्या 'भैय्या जी' (Bhaiyya Ji Movie) चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते.
Purush Web Series: 'पुरुष' ही ( Purush Web Series) वेबसिरीज जयवंत दळवी (Jayant Dalvi) यांच्या नाटकावर आधारित आहे.
Hero Heroin निर्माती प्रेरणा अरोरा 'बाहुबली' आणि 'आरआरआर' फेम संगीत दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शकासोबत काम करणार असल्याचा चर्चा आहेत.