Swapnil Joshi On Swami Samarth: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता म्हणून स्वप्निल जोशी (Swapnil Joshi )ओळखला जातो. स्वप्निल त्याच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडिया (Social media) पोस्टमुळे देखील चर्चेत असतो. नुकताच स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला अभिनेता- निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी भक्त आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याने […]
Kay Chukle Saang Naa: ”सत्य – सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत, यतिन जाधव निर्मित ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture) या मराठी सिनेमाची सध्या चांगलीच जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतानाच आता ‘जुनं फर्निचर’ मधील खूप सुंदर, भावपूर्ण गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘काय चुकले सांग ना ?’ (Kay Chukle […]
Taapsee Pannu: होळीच्या दिवशी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड मॅथियास बोईशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. (Mathias Boi) जरी तिने स्वतः लग्नाची माहिती शेअर केली नाही. तरी देखील सोशल मीडियावर (social media) लीक झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बातमी समोर आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तापसी डान्स करताना तिच्यावर राजापर्यंत पोहोचली होती. […]
Jodi Teri Meri OTT Release : पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या त्याच्या आगामी ‘अमरसिंग चमकीला’ (Amarsingh Chamkila) चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ पंजाबी गायक अमरसिंग चमकिलाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची कथा त्याच्यावर आधारित आहे. मात्र या चित्रपटापूर्वीही हा अभिनेता पंजाबी गायकाच्या भूमिकेत दिसला […]
Bigg Boss OTT 3: सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय शो बिग बॉस (Bigg Boss) अनेकांचा आवडता शो आहे. आतापर्यंत ते फक्त टीव्हीवर प्रसारित होत होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याची ओटीटी आवृत्तीही येत आहे. बिग बॉसच्या ओटीटी व्हर्जनलाही चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. आत्तापर्यंत बिग बॉस ओटीटीचे 2 सीझन आले आहेत. आता चाहत्यांना तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा […]
Ranbir Kapoor Fees For Ramayana: ‘ॲनिमल’ (Animal) सारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आता नितीश तिवारीच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘रामायण’साठी (Ramayana) खूप मेहनत घेत आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून याआधी रणबीरने नॉनव्हेज आणि अल्कोहोलसारख्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले होते. या चित्रपटात प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता कोणतीही कसर सोडत नसला तरी त्यासाठी […]