Animal Box Office Collection Day 17 : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. यावेळी आता तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी झेप घेतली आहे. 17व्या दिवशी या चित्रपटाने उत्कृष्ट कलेक्शन करत ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘दंगल’चे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने भारतात 500 कोटींच्या कमाईचा आकडा […]
Indian Police Force Teaser Released: ‘शेरशाह’ मधून बॉलीवूडमध्ये चाहत्यांना आपल्या अभिनयाने वेड लावणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आता रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) Cops World चा एक भाग बनला आहे. तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘द पोलिस फोर्स’ (Indian Police Force) या पहिल्या सिरीजमधून ओटीटी गाजवायला सज्ज झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्राचं ‘द पोलिस फोर्स’ टीझर चाहत्यांच्या […]
Tanuja Hospitalised: जुन्या काळातील सुप्रसिद्ध चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री तनुजा (Actress Tanuja) यांची प्रकृती खालावली आहे. तनुजा यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai News) सध्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये (ICU) त्यांना दाखल केले आहे. परंतु, अद्याप कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही. View this post on Instagram A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji) […]
Year Ender 2023: 2023 हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आहे आणि नवीन वर्ष 2024 येणार आहे. (Year Ender 2023) दरवर्षीप्रमाणे यंदाही चाहत्यांना नवीन वर्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (Bollywood Film) अनेकांच्या चांगल्या आठवणी असतात तर अनेक वाईट आठवणी जुन्या वर्षाशी निगडीत असतात. (Bollywood Film 2023) काहींसाठी हे वर्ष चांगले होते आणि काहींसाठी ते काही विशेष नव्हते. (Flop […]
Animal Movie Marathi Seen : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal Movie Marathi Seen) नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींचा गल्ला जमवला. चित्रपटातील गाणी, एक से बढकर एक सीन, रणबीरचा दमदार अभिनय त्याला रश्मिकाची साथ. दुसरीकडे मराठमोळा अभिनेता उपेंद्रचा ‘फ्रॅडी पाटील’ […]
Animal Movie Marathi Seen : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal Movie) नुकताच प्रदर्शित झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत कोट्यावधींचा गल्लाा जमवला. चित्रपटातील गाणी,एक से बढकर एक सीन, रणबीरचा दमदार अभिनय त्याला रश्मिकाची साथ. तर दुसरीकडे बॉबी देओलचा खलनायकी चेहरा सगळंच दमदार होतं. […]