R Madhavan : अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. आज दोन्ही ठिकाणी माधवनचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माधवन हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. त्याने कथालेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून स्वत:ला सिध्द केलं. अलीकडेच दिग्दर्शनात पदार्पण करून […]
Matthew Perry Death Reason reveals: ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेता आणि वेब शो ‘फ्रेंड्स’ स्टार मॅथ्यू पेरी (Matthew Perry) यांचे ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. (Matthew Perry Death ) वयाच्या 54व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्याचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला होता, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला असून, त्यात त्यांचा मृत्यू अपघाती […]
Anup Ghoshal Passes Away: सुप्रसिद्ध गायक आणि माजी तृणमूल आमदार अनुप घोषाल (Anup Ghoshal) यांचं निधन झालं आहे. (Anup Ghoshal Death) वयाच्या 78व्या वर्षी यांनी कोलकात्यामध्ये अखेरचा श्वास घेतला. (Anup Ghoshal Passes Away) गायक अनुप घोषाल यांनी आतापर्यंत अनेक हिंदी आणि बंगाली भाषेतील गाणी गायली आहेत. शिवाय अनुप घोषाल यांना आजही ‘मासूम’ सिनेमातील गाणं ‘तुझसे […]
Shah rukh khan gets Emotional: शाहरुख खानचा (Shah rukh khan) मुलगा अबराम खान (Abram Khan) त्याच्या शालेय कामगिरीमुळे जोरदार चर्चेत आला आहे. काल, धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Dhirubhai Ambani International School) वार्षिक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान, करण जोहर, शाहिद कपूर, रोहित शेट्टी, ऐश्वर्या बच्चन, करीना […]
Animal Box Office Collection Day 15: रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ ने (Animal Movie) थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. (Animal Box Office) ए रेटेड चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि दोन आठवडे या चित्रपटाने अनेक अनोखे विक्रम मोडून मोठी कमाई केली. मात्र, आता संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली […]
Karmma Calling Teaser Released Out: रवीना टंडन (Raveena Tondon) 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Karma Calling web series) लवकरच ही अभिनेत्री पुन्हा एकदा ओटीटीवर पाऊल ठेवणार आहे. रवीना ‘कर्मा कॉलिंग’ (Karma Calling Movie) या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचा टीझरही आज रिलीज झाला […]