Omi Vaidya In Marathi Movie: थ्री इडीयट्स (3 Idiots) या ब्लॉकबस्टर बॉलीवूड (Bollywood) सिनेमातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने (Omi Vaidya) चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर चाहत्यांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची बाब म्हणजे ओमीने त्याच्या […]
Fighter Movie : सुपर डायरेक्टर सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) पुन्हा एकदा प्रेक्षकांना भुरळ घालण्याच्या तयारीत असताना दोघांची त्यांच्या नवीन सिनेमॅटिक (Cinematic) प्रवासाला सुरुवात करत केली आहे. आता सिद्धार्थचा एरियल अॅक्शन ड्रामा ‘फायटर’ (Fighter Movie) हा 2024 चा सर्वात अपेक्षित चित्रपट ठरणार आहे. View this post on Instagram […]
Year Ender 2023 : वर्ष 2023 चा निरोप (Year Ender 2023) घेण्यासाठी अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या वर्षांतील मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये आज पाहूयात मनोरंजन क्षेत्रात 2023 मध्ये काही सेलिब्रेटींनी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडला. त्यासाठी त्यांनी शाही विवाहसोहळ्यामध्ये लग्नगाठी बांधल्या आहेत. कोणकोणते आहेत हे सेलिब्रेटी ज्यांच्या शाही […]
T series : टी सिरीजचं (T series) कोणतंही गाणं आलं की, प्रेक्षक अगदी आतुर असतात. असंच एक नव भक्तीगीत टी सिरीजकडून रिलीज करण्यात आलं आहे. मात्र हे भक्ती गीत रॅप या फॉरमॅटमध्ये असणार आहे. भूषण कुमार यांनी निर्मिती केलेलं ‘लाडला’ हे गाणं रॅपर इक्काच्या ओन्ली लव गेट्स रिप्लाय या अल्बम मधील दुसरं गाणं आहे. Government […]
Salaar Trailer Released: या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट सालारचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. (Salaar Trailer) प्रभास (Prabhas) अभिनीत या हाय-व्होल्टेज अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. (Salaar Movie) चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी निर्मात्यांनी आता अॅक्शनने भरलेल्या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे. या ॲक्शन थ्रिलर सिनेमामध्ये, प्रभासच्या अभिनयाने चाहत्यांचा मन जिंकले आहे. […]
Dunki VS Salaar Box Office: चित्रपट प्रेमींसाठी हा ख्रिसमस खूप खास असणार आहे. 21 आणि 22 डिसेंबर या दोन तारखा अशा आहेत, ज्याची चाहते ख्रिसमसपेक्षा जास्त आतुरतेने वाट बघत आहेत. कारण बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानीचा पुढचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) घेऊन थिएटरमध्ये […]