Sidharth Aanand यांच्या सोशल मीडिया पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सिद्धार्थ आनंद आणि सैफ अली खान एकत्र काम करणार आहेत.
Gabh Movie: असं म्हणतात कि,‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ मात्र ‘गाभ’ चित्रपटातील कैलास आणि सायलीच्या प्रेमाची अनोखी रेशीमगाठ चक्क एका रेड्याने जुळवली आहे.
Aparshakti Khurana केवळ अभिनेता नव्हे तर एक गायक देखील आहे. तो पुन्हा एकदा नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Pushpa 2: 'पुष्पा'नंतर (Pushpa) अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग खूप वाढली आहे. अभिनेत्याला प्रत्येक मूल पुष्पराज नावाने ओळखते.
Box Office Collection Day 18: राजकुमार रावने (Rajkummar Rao) बॉलीवूडमधील (Bollywood)सर्वात पॉवर पॅक्ड परफॉर्मर असल्याचे सिद्ध केले आहे.
Devendra Fadnavis on Swargandharva Sudhir Phadke : सुधीर फडके (Sudhir Phadke) म्हणजे संगीत क्षेत्रातील एक अजरामर नाव आहे.