Golden Globe Awards 2024 Winners List : ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा 2024’ (Golden Globe Awards) हा लोकप्रिय पुरस्कार सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्याची देशभरात सिनेप्रेमींमध्ये जोरदार चर्चा आहे. ( Golden Globe Awards 2024) यंदाचं पुरस्कार सोहळ्याचं 81 वं वर्ष आहे. ( Winners List) सिनेसृष्टीतील हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन […]
Aishwarya Rai Bachchan enjoys Kabaddi Match with Family : बच्चन कुटुंब बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की अभिषेक आणि ऐश्वर्या राय विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि श्वेता बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळे राहत असल्याचा दावाही […]
Ajay Devgn Raid 2 Shooting Start : बॉलिवूड सिंघम अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) सिनेमांची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत अजयने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. पोस्टर आऊट झाल्याने चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. 2018 च्या या मोठ्या हिट चित्रपटाचा दुसरा भाग ‘रेड 2’ (Raid 2 Movie) […]
Pravin Tarde New Movie Poster Release: दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” (Lockdown Lagna) या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर (social media) करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत […]
Raj Thackeray News : गानकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर लवकरच पुस्तक काढणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पुण्यात पार पडलं. या नाट्यसंमेलनात राज ठाकरे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. लोकसभेला कोणत्या […]
Raj Thackeray : ‘मी बाहेरच्या राज्यातील कलावंत पाहतो आणि आपल्या कलावंतांना पाहतो त्यात काही चुका दिसतात. राग मानू नका पण या चुका मी येथे मांडणार आहे. मराठी कलाकार एकमेकांना मान देत नाहीत. लोकांसमोर ‘पक्या’, ‘अभ्या’, ‘अंड्या’, ‘शेळ्या’, ‘मेंढ्या’ अशा नावाने हाका मारतात. मराठी चित्रपटात (Marathi Cinema) स्टार नाही फक्त कलावंत आहेत. इथे स्टार्स होते. पण […]