Sakib Salim : सुप्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल साकिब सलीम (Saqib Salim) हा नेहमीच त्याच्या अनोख्या फिटनेसच्या फंडामुळे (Fitness) जोरदार चर्चेत असतो. मात्र यावेळी तो वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ते म्हणजे साकिब आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्याचे प्रोडक्शन हाऊस एलीमेन थ्री एंटरटेनमेंट लॉन्च करून चित्रपट निर्मितीच्या जगात पाऊल ठेवणार आहे. ‘हे चुकीचंच, मनोरंजनाला […]
Songya Movie : ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ अशा पाट्या जागोजागी आपण पाहतो. हे आशादायी चित्रं कितपत खरंय हा मात्र संशोधनाचा विषय आहे. (Songya Movie) वरकरणी जरी स्त्रिया आज बंधमुक्त असल्या तरी कधी समाज-संस्कृती तर कधी घराण्याची मानमर्यादा-इभ्रत अशा बेगडी प्रतिष्ठांना सर्रास बळी पडताना दिसतात. (Marathi Movie) त्यात शहरी-निमशहरी सगळ्याचजणी भरडल्या जातात. अशाच एका विषयाकडे मनोरंजनाच्या […]
Fighter New Poster: सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनातील मोस्ट अवेटेड सिनेमा ‘फायटर’ची (Fighter Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. या सिनेमाच्या पोस्टर रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे. चाहत्यांची उत्कंठा वाढवत असतानाच निर्मात्यांनी ‘फायटर’मधील अभिनेता अक्षय ओबेरॉय (Akshay Oberoi) जबरदस्त लूकचा […]
Jackie Shroff On Smriti Irani: अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी अलीकडेच आयटीए पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला टीव्ही आणि चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर स्मृती इराणी यांनी काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत त्यांंच्यासोबत जॅकी श्रॉफ (Jackie Shroff ) दिसत आहेत आणि दुसऱ्या फोटोत अभिनेता-निर्माता […]
Santosh Chordiya Passes Away: आज मनोरंजन विश्वासाठी अतिशय दुःखद दिवस आहे. एकाच दिवशी मनोरंजन विश्वातील दोन प्रसिद्ध कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेते रवींद्र बेर्डे यांच्यानंतर आता प्रसिद्ध विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराचा झटका आल्याने मंगळवारी (13 डिसेंबर) सकाळी त्यांचे […]
Dunki Advance Booking: सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप लकी ठरले आहे. त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) कमाल केली आणि आता त्याचा या वर्षातील शेवटचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) देखील रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि किंग खानची […]