Zara Hatke Zara Bachke OTT Release: रोमँटिक कॉमेडी ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke Movie) गेल्या वर्षी रिलीज झाला होता.
Karan Singh Grover हा त्याच्या पॉवर-पॅक ऑन-स्क्रीन अभिनयाने टेलिव्हिजनपासून ते चित्रपट आणि ओटीटीपर्यंत कायम प्रेक्षकांना आपलंसं करतोय.
Ishq Vishq Rebound रोहित सराफ स्टारर गोंडस प्रेमकथा आणि मैत्रीची एक परिपूर्ण झलक ‘इश्क विश्क रिबाउंड’ या बहुप्रतिक्षित टीझरची प्रतीक्षा संपली
Tu Bhetashi Punha: सोनी मराठी वाहिनीवर नव्या मालिकेचा (Tu Bhetashi Punha Promo) एक प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Shah Rukh Khan Look As Don Leak: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) गेले दशक काही खास नव्हते.
Rajkumar Rao च्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटातील अनोखं व्हर्जन असलेलं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.