Javed Akhtar: देशभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा मराठवाड्यातील प्रेक्षकांनापर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festivel ) घोषणा करण्यात आली असून बुधवार (03 ते 07 जानेवारी 2024) या कालावधीमध्ये पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाविषयी दिला जाणारा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द […]
Lakshmika Sajeevan Died: मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन (Lakshmika Sajeevan) हिने वयाच्या 24 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती येथील शारजाहमध्ये लक्ष्मीका सजीवन हिचं निधन झालं. (Lakshmika Sajeevan Died) मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीका हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. View this post on Instagram […]
Ajinkya Nanavare: नाटक- मालिकेतील लाडका चेहरा अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanavare) आता आपल्या डॅशिंग अंदाजात मोठा पडदा सुद्धा गाजवायला सज्ज झाला आहे. ‘सोंग्या’ (Songya Movie) या चित्रपटात अजिंक्य प्रमुख भूमिकेत दिसणार असून यशराज ही त्याची भूमिका चित्रपटाला कलाटणी देणारी आहे. (Marathi Movie) निरामि फिल्म्स प्रस्तुत ‘सोंग्या’ चित्रपट येत्या 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या […]
South Actress Leelavathi Death: साऊथ इंडस्ट्रीतून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. 5 दशकांच्या कारकिर्दीत 600 हून अधिक चित्रपट केलेल्या अभिनेत्री लीलावती यांचे निधन झाले आहे. (Leelavathi Death) वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. Saddened to hear about the passing of […]
Sam Bahadur Day 8 Box Office Collection: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर ‘अॅनिमल’ या चित्रपटासोबत विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur Movie) हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. एकीकडे अॅनिमलने 8 दिवसांत 360 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे, तर दुसरीकडे सॅम बहादूरला आतापर्यंत 50 कोटी रुपयेही कमावता आलेले नाहीत. (Box Office) पहिल्या […]
Amruta fadnavis New Song: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) या कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. कधी त्यांची गाणी प्रदर्शित होतात तर कधी सोशल मीडियावरील पोस्टस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत असतात. नुकतेच त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. “तुम्हें आईने की जरुरत नहीं” […]