Aparshakti Khurana : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana ) याने देखील अभिनयात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात आता त्याचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या अगोदर त्याचे ‘कुडिये नी’, ‘होर कोई नहीं’, ‘तेरा नाम सुनके’ हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर आता ‘बरबाद’ या नव्या गाण्याचं […]
Akshay Kumar New Film Update: अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chhote Miyan) या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट ईदच्या (Eid) मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात टायगर श्रॉफही (Tiger Shroff) त्याच्यासोबत आहे. दरम्यान, आता अक्षयच्या आणखी एका चित्रपटाचे अपडेट […]
Anil Kapoor ‘Nayak 2 Hint: मेगास्टार अनिल कपूर (Anil Kapoor) यशस्वी वाटचाल करत असताना त्याचे शेवटचे दोन थिएटर रिलीझ ‘ॲनिमल’ (Animal) आणि ‘फाइटर’ (Fighter) बॉक्स ऑफिसवर (box office) दमदार कमाई केल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहेत. आता अभिनेता त्यांच्या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट ‘नायक’ च्या सिक्वेलसाठी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एस शंकर यांच्यासोबत काम करणार असल्याची […]
‘Baaghi 2 Movie 6 Year Complete: बॉलीवूडचा (Bollywood) तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने (Tiger Shroff) ॲड्रेनालाईन-पंपिंग ॲक्शन थ्रिलर ‘बागी 2’ द्वारे (Baaghi 2 Movie) प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होत. रिलीज झाल्यापासून सहा वर्षे पूर्ण ( 6 Year Complete) झालेल्या या चित्रपटाने टायगरचे अपवादात्मक मार्शल आर्ट कौशल्येच दाखवली नाहीत तर एक अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याची […]
Mitwa Movie: सगळ्यांची लाडकी “मितवा” (Mitwa Movie) जोडी म्हणजे स्वप्नील आणि प्रार्थना लवकरच एका गाण्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Marathi Movie) एवढ्या वर्षांनी या दोघांना मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. नुकतीच ही जोडी एअरपोर्ट वर स्पॉट झाली आणि आता हे दोघे पुन्हा “मितवा” रेऊनियन करणार का ? याबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अभिनयाच्या पलिकडे […]
Pandya Store: ‘पंड्या स्टोअर’ने (Pandya Store Serial) आपल्या मनसोक्त कथा आणि मनोरंजक ट्विस्ट्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लीपनंतर शोमध्ये मुख्य पात्र रोहित चंदेल (Rohit Chandel) आणि प्रियांशी यादव (Priyanshi Yadav) यांना पाहून पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार हे जाणून घेण्याची मोठी उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (Star Plus show) आणि आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन बघायला […]