Amruta Khanvilkar On Higher Education: अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून 2004 मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर 2006 मध्ये अभिनेत्रीने ‘गोलमाल’ हा तिचा पहिला चित्रपट केला. (Social Media) या चित्रपटामुळे अभिनेत्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह बॉलीवूडमध्ये […]
Swatantrya Veer Savarkar Box Office Collection Day 7: रणदीप हुडाचा (Randeep Hooda) पहिला दिग्दर्शित चित्रपट ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie ) रिलीज होण्यापूर्वी खूप गाजला होता. या चित्रपटाचे भरपूर प्रमोशन करण्यात आले होते पण थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. (Box Office Collection) रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून […]
Cannes Film Festival : फ्रान्स येथील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ( Cannes Film Festival ) फिल्म मार्केटकरीता राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने शशी खंदारे दिग्दर्शित ‘जिप्सी’, श्रीकांत भिडे दिग्दर्शित “भेरा” आणि मनोज शिंदे दिग्दर्शित ‘वल्ली’ या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. Mukhtar Aansari died […]
The Sabarmati Report : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशि खन्ना आणि विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’चा ( The Sabarmati Report ) टीझर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच फ्रेमपासून विक्रांत आणि राशी पत्रकार म्हणून त्यांच्या कामगिरीने प्रभाव पाडतात. 2002 च्या ट्रेन जाळण्याच्या घटनेनंतर काय घडले ते या चित्रपटात उलगडत असताना टीझरच्या व्हिज्युअलमध्ये कमालीची जादू […]
Maidaan New Song : अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मैदान’ (Maidaan ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात आता मैदान चित्रपटाचं नवं गाणं ( Maidaan New Song ) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जगप्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांनी या गाण्याला संगीत दिलं असून हे गाणं गायलं देखील त्यांनीच आहे. टीम […]
Mahesrchi Sadi : ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके हे नाव घेतलं की, ‘माहेरची साडी’ ( Mahesrchi Sadi ) हा चित्रपट डोळ्यांसमोर येतो. या चित्रपटाने मराठी चित्रपट उत्पन्नाचे सर्व उच्चांक मोडले. निर्मिती, वितरण आणि दिग्दर्शन अशी तिहेरी मुशाफिरी करत विजय कोंडके यांच्या मराठी चित्रपटाने यशाचे आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड निर्माण केले. “संजय राऊत कितना झूठ बोलोगे?” ‘त्या’ […]