Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून अभिनेत्री गिरिजा ओक हिने तिच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. ठकीशी संवाद ( Thakishi Sanvad )या नाटकात ती मुख्य भूमिका साकारत असून तिच्या सोबतीला सुव्रत जोशी देखील दिसणार आहे. गिरिजा ने कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. Loksabha Election : भाजपच्या स्टार प्रचारकांची घोषणा; […]
Hero Heroine : सिनेमाच्या जगात जिथे अनेक नाविन्य पूर्ण गोष्टी कायम घडत असतात अश्याच गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ ( Hero Heroine ) सज्ज होत आहे. “हिरो हिरोईन,” हा नव्या चित्रपटाची निर्मिती दूरदर्शी निर्माती प्रेरणा अरोरा करत असून दिग्दर्शक सुरेश क्रिस्ना हे याच दिग्दर्शन करणार आहेत. Shirdi Loksabha 2024 : वाकचौरेंना उमेदवारी पण महाविकास आघाडीत […]
Sonam Kapoor : हिंदी चित्रपट अभिनेत्री सोनम कपूर. स्टाईल, फॅशन अन् कलेच्या क्षेत्रातील (Sonam Kapoor) मोठं नाव. भारताची सांस्कृतिक राजदूत म्हणून सोनमला मानलं जातं. अशा हरहु्न्नरी सोनम कपूरचा खास सन्मान करण्यात आला आहे. जगातील आधुनिक आणि समकालीन कलेच्या मोठ्या संग्रहालयापैकी एक असलेल्या टेट मॉडर्नने दक्षिण आशिया अधिग्रहण समितीच्या सदस्यपदी सोनम कपूरची नियुक्ती केली आहे. टेट […]
Hras : रशीद निंबाळकर लिखित, दिग्दर्शित ‘ऱ्हास’ ( Hras ) या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग (NHRC), दिल्ली,भारत सरकार यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत महाराष्टातून “ऱ्हास” ची निवड झाली आहे. भारतातील एकुण १३९ लघुपटातून “ऱ्हास” या एकमेव लघुपटाची महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे. सुखी संसारासाठी तावून […]
Marathi Serial : महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी ( Marathi Serial ) आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आणतेय. नाही मशाल, फक्त विशाल : उद्धव ठाकरेंसाठी सांगली भूकंपाचे केंद्र आपल्या सुखी संसाराची […]
Raashi Khanna : बॉलिवूड अभिनेत्री राशी खन्नाच्या अभिनयाची (Raashi Khanna) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राशी खन्नाने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर (Sidharth Malhotra) ‘योद्धा’ मध्ये आपल्याला दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. तिच्या या अभिनयाची चर्चा चित्रपटसृष्टीत होत आहे. राशीने या चित्रपटातील भूमिकेसाठी विविध शैलींचा अभ्यास केला. प्रचंड मेहनत घेतली. यानंतर राशीला आणखी अॅक्शन चित्रपटात काम करायचं […]