Bade Miyan Chhote Miyan Trailer: निर्मात्यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ, मानुषी छिल्लर आणि सोनाक्षी सिन्हा स्टारर चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँचा’ या (Bade Miyan Chhote Miyan Trailer) सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला. निर्मात्यांनी रात्री 12.42 वाजता यूट्यूबवर ट्रेलर रिलीज केला. शिवाय, अक्षय आणि टायगरसह चित्रपटाच्या स्टारकास्टने देखील […]
Virat Kohli Video Calls Anushka Sharma: विराट कोहली (Virat Kohli ) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे बॉलीवूडच्या क्यूट कपल्सपैकी एक आहेत, दोघेही सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असतात आणि एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असतात. सध्या विराट कोहली आपली जादू दाखवत आहे. 25 मार्च रोजी सामना होता, जो विराटच्या संघाने जिंकला. सामना जिंकल्यानंतर विराट […]
नवी दिल्ली : भाजपच्या प्रत्येक निर्णयाचं समर्थन करणारी कंगना, विरोधकांना थेट शिंगावर घेणारी कंगना एवढेच नव्हे तर, ‘उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा हैं कल तेरा घमंड टुटेगा ये वक्त का पहियाँ हैं याद रखना’ असं थेट आव्हान देणारी कंगना रणावत (Kangana Ranaut) लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. कंगनाला भाजपनं हिमाचल प्रदेशातून उमेदवारी जाहीर केली आहे. […]
Taapsee Pannu Wedding: सध्या चित्रपटसृष्टीत लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. आता अभिनेत्री तापसी (Taapsee Pannu) पन्नू प्रदीर्घ काळानंतर प्रियकर मथियास बो (Mathias Boe) याच्यासोबत गुपचूप लग्न केले आहे. (Taapsee Pannu Wedding) मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये बॅडमिंटनपटू मॅथियास बोसोबत लग्न सोहळा पार पडला आहे. तापसी आणि मथियास खूप दिवसांपासून […]
HanuMan OTT Release: तेजा सज्जाचा (Teja Sajja) हनुमान हा 2024 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट चाहत्यांना खूपच आवडला आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) उत्तम कलेक्शन केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. (OTT Platform ) हा चित्रपट एक नाही तर 2-3 प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आता तो दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज […]
Sharad Ponkshe Sneh Ponkshe New Movie: शरद पोंक्षे (Sharad Ponkshe)… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. (Marathi Movie) लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह […]