Muktaai Movie New Poster Release: संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे (Muktaai Movie) छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. […]
Nagraj Manjule Khashaba Movie Shooting: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे नाव अस्सल मराठी असूनही देशभरात पोचलं. फॅंड्री, सैराट अशा सिनेमामधून त्याने आपलं दिग्दर्शकीय कौशल्य सिद्ध केलं. (Marathi Movie) तसेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत ते झुंड सिनेमात बघायला मिळाले होते. याशिवाय नागराज चित्रपटातून अभिनयही करतो. यापूर्वी सायलेन्स, नाळ अशा चित्रपटातून त्याने अभिनय केला आहे. पण सुप्रसिद्ध कुस्तीपटू […]
Aparshakti Khurana New Song: आतापर्यंत बॉलिवूडमध्ये (Bollywood) हिरोच्या मित्राची भूमिका म्हणजे काहीशी दुय्यम भूमिका मानली जायची. इतर भूमिकांच्या तुलनेत नेहमीच कमी महत्त्वाची ही भूमिका ठरली पण अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) असं काढिती मानत नाही. आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात अपारशक्ती सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये बघायला मिळाला आहे. नुकतच त्याच ‘तेरा नाम सुनके’ हे नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला […]
Hemangi Kavi Post On Jhimma 2: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार बोलबाला सुरू आहे. (Marathi Movie) या सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सायली संजीव, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. (Facebook Post) सात बायकांच्या रियुनियनची गोष्ट […]
Kangana Ranaut On neena gupta statement: बॉलिवूडची (Bollywood) पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. (Social media) आता देखील अभिनेत्री एक पोस्ट शेअर केली आहे. या मुळे अभिनेत्री जोरदार चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी फेमिनिज्मवर स्वतःचं सडेतोड मत स्पष्ट केलं […]
Ranbir Kapoor Animal Leak Online in HD : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) हा सिनेमाचा सर्वत्र बोलबाला बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा सिनेमा अखेर आज चाहत्यांच्या भेटीला आला आहे. पण प्रदर्शित होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. त्यामुळे रणबीरला आता मोठा फटका सहन करावा लागणार आहे. तसेच […]