Urvashi Rautela On Loksabha Election: बॉलिवूडची (Bollywood) स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) एक मोठी घोषणा केली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चर्चेदरम्यान अभिनेत्रीने ती निवडणूकही लढवण्याचे संकेत दिले आहेत. अभिनेत्रीने तिकीट मिळाल्याचे देखील सांगितले आहे. मात्र, तिला कोणत्या जागेवरून ही जागा मिळाली हे तिने सांगितलेले नाही आणि […]
Nargis Fakhri On Film Career: अभिनेत्री नर्गिस फाक्री (Nargis Fakhri) गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये (Bollywood) जोर धरत होती. नर्गिस फाखरी ही कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारून चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली की हा प्रवास अगदीच समजून येतो. नाटकापासून ते कॉमेडीपर्यंत नर्गिसने विविध शैलींच्या भूमिका साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. खरं […]
Ranbir Kapoor On Ramayan: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूपचं कौतुक झाले होते. यानंतर तो आता नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय KGF स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारताना दिसणार […]
Dhamal 4 New Update: 2007 मध्ये ‘धमाल’ (Dhamal Movie) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये अर्शद वारसी (Arshad Warsi), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi), संजय दत्त (Sanjay Dutt), संजय मिश्रा आणि विजय राज असे अनेक स्टार्स दिसले होते. या चित्रपटाची कथा अशी होती की गोव्यात एका मोठ्या ‘डब्ल्यू’ खाली खजिना दडलेला आहे, हे चार मित्रांना कळते. […]
Kapkapi Motion Poster: ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ यांसारख्या कॉमिक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संगीत सिवन एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. यावेळी त्याच्या टीममध्ये श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि तुषार कपूर (Tushar Kapoor ) यांचा समावेश असणार आहे. ‘कपकपी’ (Kapkapi Movie) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट हास्यासोबतच काहीशी […]
Mirzapur 3: अलीकडे ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने (Prime Video) या वर्षी अनेक आगामी चित्रपट आणि मालिका जाहीर केल्या आहेत. ‘मिर्झापूर 3’ चे (Mirzapur 3 Movie) नावही आहे. या घोषणेनंतर मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) चे (Munna Bhaiya) चाहते या सीझनमध्ये दिसणार की नाही याची काळजी वाटत आहे. दिव्येंदू शर्मा ‘मिर्झापूर 3’ चा भाग नसल्याची सध्या […]