Tula Shikvin Changlach Dhada: झी मराठी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ह्या मालिकेचा प्रेक्षकांमध्ये बराच बोलबोला सुरु आहे. प्रत्येक सप्ताहात ही मालिका काहींना काही नवीन वळण घेत असते. (Marathi serial) या मालिकेत भुवनेश्वरी (Bhuvaneshwari) आणि अक्षराचे (Akshara) नाते टप्या टप्यावर नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. त्याच कारण अक्षराच्या शाळेचा विषय असो […]
Main Atal Hoon Release Date Announced: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलिवूडमधील (Bollywood) आघाडीचे अभिनेते आहेत. अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. विविधांगी भूमिकांमधून त्यांनी दमदार अभिनयाची छाप पाडली. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी ‘मैं अटल हूं’ (Main Atal Hoon Movie) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहेत. या सिनेमात त्रिपाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी […]
Ekda Yeun Tar Bagha Song Released: आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसला आहे. (Marathi Movie) ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) अशा शीर्षकाच्या धमाल सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करत आहे. (Social media) नुकतचं या सिनेमातील मनमौजी सफर करणारं सोनू निगमच्या सुमधुर […]
London Misal Trailer Released: जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ (London Misal ) हा मराठी सिनेमा (Marathi Movie) येत्या 8 डिसेंबरला रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. देशात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव अत्यंत हटके अशा मुख्य भूमिकेमध्ये पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या अनोख्या भूमिकेतून चाहत्यांना गिफ्ट देणाऱ्या भरत जाधव […]
Kanni Movie Date Announced : मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ (Kanni Marathi Movie) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (Marathi Movie) आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा मराठी सिनेमा येत्या 8 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या मराठी […]
Rohit Bal Health: बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध फॅशन डिझायनर (Fashion Designer) रोहित बाल (Rohit Bal) यांना एनसीआरमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ते व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर आली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती पूर्णपणे खालावली आहे. एनसीआर येथील […]